2 वर्षांपासून 'म्हाडा'ची लॉटरीच नाही | Why Mhada lottery System Stop? Jitendra Awhad | Maharashtra

2021-09-13 8

म्हाडा अर्थात मुंबई हाऊसिंग अँड एरिआ डेव्हलपमेंट ऑथोरिटी. गोरगरीब तसंच मध्यमवर्गाला परवडतील अशी घरं मुंबईत उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाची स्थापना झाली. काही वर्षात हजारो कुटुंबांना म्हाडामुळं मुंबईत स्वतच्या हक्काचं घर मिळालं. म्हाडाची लॉटरी निघाली की लाखो अर्ज यायचे. पण 2019 ला निघालेली म्हाडाची लॉटरी शेवटची ठरली. कारण घरं विकण्यासाठी म्हाडाकडे आता घरंच शिल्लक नाहीत. मंगल हनवते यांनी लोकसत्तात यासंबंधीची बातमी दिलीय. २०२० मध्ये कोरोना काळात म्हाडाच्या घरांसाठी सोडतच निघाली नाही. २०२१ मध्येही आता म्हाडाच्या सोडतीची शक्यता नाही. त्यामुळे म्हाडानं सोडत अचानक बंद का केली असा सवाल विचारला जातोय.

#lokmat #mhada #Mhadalottery #JitendraAwhad #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires